Tanvi Kolte Photos: 'रूपाची खाण, दिसायला छान', बिग बॉस विजेती तन्वीचं सौंदर्य पाहून प्रेमात पडाल

Manasvi Choudhary

सौंदर्यामुळे चर्चेत

बिग बॉस मराठी सीझन 6 ची विजेती आणि 'धक्कड गर्ल' म्हणून ओळखली जाणारी तन्वी कोलते सध्या तिच्या विजयासोबतच तिच्या सौंदर्यामुळेही सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Tanvi Kolte Photos

साधी, सिंपल तन्वी

कोकणच्या रत्नागिरीत जन्मलेली तन्वी अत्यंत साधी, सिंपल आहे. तन्वीने तिच्या दमदार खेळीने बिग बॉसच्या घरात नाव केलं.

Tanvi Kolte Photos

शिक्षण

तन्वीने तिचं दहावीपर्यंतच शिक्षण रत्नागिरीत पूर्ण केलं असून B-Tech चं शिक्षण तिने पुण्यातून पुर्ण केलं आहे.

Tanvi Kolte Photos

मॉडेलिंग

तन्वीला मॉडेलिंगची आवड असल्याने तिने सोशल मीडियावर रिल्स आणि व्हिडीओ बनवायला सुरूवात केली.

Tanvi Kolte Photos

सोशल मीडियामुळे चर्चेत आली

पुढे तन्वी सोशल मीडियामुळे प्रसिद्धी झोतात आली. फॅशन, लाईफस्टाईल रिलेटेड रिल्स, व्हिडीओ शेअर करायची.

Tanvi Kolte Photos

व्हिडीओ व्हायरल झाले

तन्वीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. त्यानंतर तिने कंन्टेट क्रिएटर करायला सुरूवात केली. विविध कंन्टेटवर छोटे- मोठे व्हिडीओ बनवायची.

Tanvi Kolte Photos

सुंदर सौंदर्य

तन्वी दिसायला खुप सुंदर आहे ती नेहमीच वेस्टर्न व एथनिक लूकमधील फोटो शेअर करते.

Tanvi Kolte Photos | google

next: Tanvi Kolte Net Worth: बिग बॉस विजेती तन्वी कोलतेची एकूण संपत्ती किती? कशी कमावते इतका पैसा? जाणून घ्या

Tanvi Kolte
येथे क्लिक करा...