Tanvi Kolte Net Worth: बिग बॉस विजेती तन्वी कोलतेची एकूण संपत्ती किती? कशी कमावते इतका पैसा? जाणून घ्या

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठीची चर्चा

मराठी टेलिव्हिजनविश्वात सध्या बिग बॉस मराठीची चर्चा सुरू आहे. काल रविवारी बिग बॉस मराठी सीझन 6 चा महाअंतिम सोहळा पार पडला.

Bigg Boss Marathi 6 winner Tanvi Kolte

तन्वी कोलते

बिग बॉस मराठी सीझन 6 ची विजेती तन्वी कोलते ठरली आहे. तन्वीने तिच्या दमदार कामगिरीने हे विजेतेपद मिळवलं आहे.

Bigg Boss Marathi 6 winner

बक्षीस

बिग बॉसच्या विजेती ठरल्यानंतर तन्वी कोलतेला कलर्सकडून १५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफी बक्षीस म्हणून मिळाली आहे.

Winner of Bigg Boss Marathi 6 | instagram

१० लाख रूपयाचं व्हाऊचर मिळालं बक्षीस

त्याचसोबत पु. ना. गाडगीळ आणि सन्सतर्फे तब्बल १० लाख रूपयाचं व्हाऊचर आणि तुनवाल ई मोटर्सची लिथिनो प्रो ही ईलेक्ट्रॉनिक बाईक देण्यात आली आहे.

Bigg Boss Marathi | instagram

सोशल मीडियामुळे मिळाली प्रसिद्धी

तन्वी कोलते ही सोशल मीडियामुळे प्रसिद्धी झोतात आली. रील्स, फॅशन, लाईफस्टाईल रिलेटेड व्हिडीओ ती शेअर करत असते.

Who Is Tanvi Kolte

कंन्टेट क्रिएशन

तन्वी डिजिटल कंन्टेट क्रिएशन आहे. विविध कंन्टेटवर छोटे- मोठे व्हिडीओ तन्वी बनवते. तिचे व्हिडीओ तुफान व्हायरल झाले आहेत.

Tanvi Kolte

ब्रँडिंग करते

व्हायरल कंन्टेटमुळे तिच्या फॉलोअर्समध्ये वाढ झाली. अनेक ब्रँड्सने तिच्यासोबत कोलॅबोरेशन केलं.

Tanvi Kolte

कमाईचे स्त्रोत

याशिवाय अनेक माध्यमातून तन्वी कमाई करते. मराठी मालिकांमध्ये तन्वी अभिनय करते. सोशल मीडियाशिवाय मॉडेलिंग, जाहीरात हे देखील तिच्या कमाईचे साधन आहे.

Tanvi Kolte winner Bigg Boss Marathi Season 6

तन्वीची अंदाजे संपत्ती

माहितीनुसार, तन्वी कोलतेची एकूण संपत्ती साधारण ५० लाख ते ८० लाख असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Tanvi Kolte

NEXT: Bigg Boss Marathi Season 6 ची विजेती तन्वी कोलते मूळची कुठली? ती कुठे राहते? जाणून घ्या

Tanvi Kolte Ratnagiri house
येथे क्लिक करा...