Bigg Boss Marathi Season 6 ची विजेती तन्वी कोलते मूळची कुठली? ती कुठे राहते? जाणून घ्या

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी सीझन 6 ची विजेती कोण?

काल रविवारी बिग बॉस मराठी सीझन 6 चा महाअंतिम सोहळा पार पडला आणि तन्वी कोलते विजयी ठरली. त्यानंतर सोशल मीडियासह सर्वत्रच तन्वी कोलतेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Bigg Boss Marathi 6 winner

तन्वीचं कुटुंबियांनी केलं स्वागत

तन्वीच्या कुटुंबियांनी देखील घरी तिचं जंगी स्वागत केलं आहे. सोशल मीडियावर याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

Tanvi Kolte welcome in hometown

तन्वी राहते कुठे?

यानुसार तन्वी कोलते मूळची कुठली? ती नेमकी कुठे राहते? याविषयी तुम्हाला माहित आहे का?

Tanvi Kolte Ratnagiri house

कोण आहे तन्वी कोलते

तन्वी कोलते ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध सोशल मिडिया इन्फ्ल्युएन्सर, मॉडेल आणि कंटेंट क्रिएटर आहे.

Who Is Tanvi Kolte

सोशल मीडियामुळे मिळाली प्रसिद्धी

सोशल मीडियावर तन्वीची मोठी फॅन्सफॉलोविंग आहे. इंस्टाग्रामवर तन्वी तिचे रिल्स, व्हिडीओ पोस्ट करते.

Tanvi Kolte Instagram

कोकणकन्या

तन्वी ही मूळची कोकणातील रत्नागिरीची आहे. ७ फेब्रुवारी १९९८ मध्ये तन्वीचा जन्म झाला आहे.

Tanvi Kolte Ratnagiri house

शिक्षण

तन्वीचं बालपण रत्नागिरी गेलं असून तिने दहावीपर्यंतच शिक्षण रत्नागिरीत पूर्ण केलं आहे. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ती पुण्याला गेली.

Tanvi Kolte Education

उच्च शिक्षण

तन्वीने तिचं B-Tech चं शिक्षण पुण्यातून पुर्ण केलं आहे. पुण्यातल्या सिंहगड इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अॅन्ड सायन्स मध्ये तिने पुढील शिक्षण घेतलं आहे.

Tanvi Kolte BTech degree

NEXT: Deepika Padukone Latest News: सिनेसृष्टीपासून दूर राहून अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या नेमकी काय करतेय?

येथे क्लिक करा...