Riteish Deshmukh Son Debut: रितेश देशमुखच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 'राजा शिवाजी' चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका

Manasvi Choudhary

राजा शिवाजी

सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे अभिनेता रितेश देशमुख याच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाकडे.

Riteish Deshmukh Son

राजा शिवाजी ट्रेलर लॉन्च

नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला आणि प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली.

Riteish Deshmukh Son

रितेश देशमुखची मुख्य भूमिका

अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित या सिनेमात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारणार आहे.

Riteish Deshmukh Son

जेनेलिया महाराणी सईबाईंच्या भूमिकेत

रितेशची पत्नी म्हणजेच अभिनेत्री जेनेलिया देशमुख महाराणी सईबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. जेनेलिया या सिनेमाची निर्माती आहे.

Genelia Deshmukh

मुलाची एन्ट्री

तर तुम्हाला माहितीये का? रितेश आणि जेनेलिया देशमुख यांचा मुलगा या चित्रपटात दिसणार आहे.

Rahyl Deshmukh acting

सिनेसृष्टीत केले पदार्पण

'राजा शिवाजी' या चित्रपटातून रितेशच्या मुलाने सिनेसृष्टीत पदार्पण केल्याचे दिसून येत आहे. रितेशच्या मुलाचे नाव राहिल देशमुख असं आहे.

Raja Shivaji movie release date

ही भूमिका साकारणार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणीची भूमिका त्याने साकारली आहे. राजा शिवाजी चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्याची छोटी झलक दिसली.

Rahyl Deshmukh acting

NEXT: Who Is Rajnandini Pawar: महाराष्ट्राची कन्या देशात ठरली सर्वात सुंदर! कोण आहे राजनंदिनी पवार? 'मिस इंडिया 2026' ची उपविजेती

Who Is Rajnandini Pawar
येथे क्लिक करा...