Radha Patil: गौतमी पाटीलला टक्कर देणारी राधा पाटील कोण?

Priya More

राधा पाटील

प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलला सध्या राधा पाटील मुंबईकर जोरदार टक्कर देत आहे.

Radha Patil | Instagram @radha_mumbaikar_

राधा पाटीलची चर्चा

गौतमी पाटीलनंतर सगळीकडे राधा पाटीलची चर्चा सुरू आहे.

Radha Patil | Instagram @radha_mumbaikar_

उत्कृष्ट डान्सर

राधा पाटील ही देखील उत्कृष्ट डान्सर असून तिचे देखील सगळीकडे डान्सचे कार्यक्रम होत असतात.

Radha Patil | Instagram @radha_mumbaikar_

दहीहंडीचा कार्यक्रम

दहीहंडीनिमित्त राधा पाटीलने मागाठाणे आणि बोरीवलीमध्ये परफॉर्मन्स केला.

Radha Patil | Instagram @radha_mumbaikar_

सौंदर्य आणि डान्स

राधा पाटील आपल्या सौंदर्य आणि दमदार डान्सच्या माध्यमातून सर्वांचे मन जिंकत आहे.

Radha Patil | Instagram @radha_mumbaikar_

मुळची कुठली?

राधा पाटील ही मुळची मुंबईची आहे. गौतमीसारखीच ती उत्तम डान्सर आहे.

Radha Patil | Instagram @radha_mumbaikar_

डान्सचा कार्यक्रम

राधा पाटीलच्या डान्सच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची मोठी गर्दी असते. तिच्या अदा खूपच जबरदस्त असतात.

Radha Patil | Instagram @radha_mumbaikar_

लाखो फॉलोअर्स

राधा पाटीलचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. तिचे ३ लाख ९९ हजारांपर्यंत फॉलोअर्स आहेत.

Radha Patil | Instagram @radha_mumbaikar_

डान्सचे व्हिडीओ

राधा पाटील नेहमी इन्स्टावर नवनवीन फोटो आणि डान्सचे व्हिडीओ पोस्ट करत असते.

Radha Patil | Instagram @radha_mumbaikar_

NEXT: Disha Patani: दिशा पटानीचा किलर लूक, फोटोंवरून हटणार नाही नजर

Disha Patani | Instagram @dishapatani
येथे क्लिक करा...