Disha Patani: दिशा पटानीचा किलर लूक, फोटोंवरून हटणार नाही नजर

Priya More

दिशा पटानी

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर खूप सक्रीय असते.

Disha Patani | Instagram @dishapatani

चाहत्यांची उडवली झोप

दिशा पटानी नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांची झोप उडवण्याची एकही संधी सोडत नाही.

Disha Patani | Instagram @dishapatani

स्टायलिश फोटो

दिशा पटानीने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.

Disha Patani | Instagram @dishapatani

डीपनेक ड्रेस

दिशा पटानीने ब्लॅक कलरचा डीपनेक ड्रेस परिधान केला आहे. तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

Disha Patani | Instagram @dishapatani

असा केला लूक

मोकळे केस, लाइट मेकअप, हाय हिल्स कॅरी करत दिशाने आपला लूक परिपूर्ण केला आहे.

Disha Patani | Instagram @dishapatani

जबरदस्त पोझ

दिशाने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत. चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

Disha Patani | Instagram @dishapatani

कर्वी फिगर फ्लॉन्ट

या लूकमध्ये दिशा पटानीने आपली कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे. तिचे फोटो व्हायरल होत आहेत.

Disha Patani | Instagram @dishapatani

किलर पोझ

दिशा पटानीची किलर पोझ पाहून चाहते घायाळ झाले आहेत. या फोटोंवरून चाहत्यांनी नजर हटत नाहीये.

Disha Patani | Instagram @dishapatani

NEXT: Bigg Boss Marathi: अभिजीत सावंतची पत्नी आहे तरी कोण? या क्षेत्रात आहे कार्यरत

इथे क्लिक करा....