Bigg Boss Marathi: अभिजीत सावंतची पत्नी आहे तरी कोण? या क्षेत्रात आहे कार्यरत

Priya More

अभिजीत सावंत

'इंडियन आयडल सीझन १'चा विनर अभिजीत सावंत सध्या बिग बॉस सीझन ५ मुळे चर्चेत आहे.

Abhijeet Sawant With Wife | Instagram @abhijeetsawant73

बिग बॉस मराठी ५

मराठमोळा गायक अभिजीत सावंतने बिग बॉसच्या घरामध्ये एन्ट्री केल्यापासून त्याची पुन्हा चांगली चर्चा होत आहे.

Abhijeet Sawant With Wife | Instagram @abhijeetsawant73

अभिजीतची पत्नी

अभिजीत सावंत विवाहित आहे. त्याच्या पत्नीचे नाव शिल्पा एडवणकर सावंत असे आहे. त्यांना दोन मुली आहेत.

Abhijeet Sawant With Wife | Instagram @abhijeetsawant73

अभिजीतला दोन मुली

अभिजीत आणि शिल्पा यांच्या गोंडस मुलींची नावं समीरा आणि आहाना आहे.

Abhijeet Sawant With Wife | Instagram @abhijeetsawant73

शिल्पा काय करते?

शिल्पा मनोरंजनसृष्टीत कार्यरत नाही. ती केकचा बिझनेस करते. अस्मी नावाने हा बिझनेस करते.

Abhijeet Sawant With Wife | Instagram @abhijeetsawant73

बालपणीची मैत्रीण

शिल्पा ही अभिजीतची बालपणीची मैत्रीण आहे. शाळेपासून ते एकत्र होते. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले.

Abhijeet Sawant With Wife | Instagram @abhijeetsawant73

अभिजीतचा जन्म

७ ऑक्टोबर १९८१ मध्ये अभिजीतचा जन्म झाला असून तो मूळचा सिंधुदुर्गचा आहे.

Abhijeet Sawant With Wife | Instagram @abhijeetsawant73

अभिजीतचे शिक्षण

अभिजीतने बिकॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. अभिजीत वर्षाला ८ ते १० कोटी रुपये कमावतो.

Abhijeet Sawant With Wife | Instagram @abhijeetsawant73

NEXT: Janhvi Kapoor: तुझ्या सौंदर्याचे कौतुक करायला शब्दही अपुरे

Janhvi Kapoor
येथे क्लिक करा...