Pandhari Sheth Phadke: कोण होते गोल्डमॅन पंढरीशेठ फडके?

Ankush Dhavre

पंढरीशेठ फडके

गोल्डमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरीशेठ फडके यांचे निधन झालं आहे

Pandhari Sheth Phadke | instagram

स्टाईल

गळ्यात सोनं आणि हटके डान्स स्टाईल ही त्यांची ओळख होती

Pandhari Sheth Phadke | instagram

अध्यक्ष

पंढरीशेठ फडके हे महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटेनेचे अध्यक्ष होते.

Pandhari Sheth Phadke | instagram

बैलगाडा

१९८६ पासून बैलगाडा शर्यतीची आवड असलेले पंढरीशेठ फडके पनवेलच्या विहिघरमध्ये राहायचे

Pandhari Sheth Phadke | instagram

बैलगाडा शर्यत

बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले होते

Pandhari Sheth Phadke | instagram

बैलगाडा शर्यत

1986 सालापासून वडिलांमुळे फडकेंना बैलगाडा शर्यतीची आवड निर्माण झाली होती.

Pandhari Sheth Phadke | instagram

ओळख

बैल नजरेत बसला की कितीही पैसे लागू द्या, त्याला विकत घेणारा 'बैल'मालक म्हणून पंढरीशेठ यांची ओळख होती

Pandhari Sheth Phadke | instagram

NEXT: विराटच्या मुलाचं नाव अकाय; नावाचा अर्थ काय?

virat kohli | yandex
येथे क्लिक करा