Akaay Meaning: विराटच्या मुलाचं नाव अकाय; नावाचा अर्थ काय?

Ankush Dhavre

गोड बातमी

विराट कोहली आणि अनुष्का शर्माने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे

virat kohli with anushka sharma | yandex

आई -बाबा

हे जोडपं दुसऱ्यांदा आई बाबा झाले आहे

virat kohli with anushka sharma | yandex

मुलगा

अनुष्का शर्माने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे

virat kohli | yandex

नाव

या मुलाचं नाव त्यांनी अकाय असं ठेवलं आहे

virat kohli instagram post | instagram

अर्थ

या नावाचा अर्थ काय? जाणून घ्या.

virat kohli instagram post | instagram

अकाय

अकाय हा मूळ संस्कृत भाषेतला शब्द आहे

virat kohli with anushka sharma | yandex

अकाय

याचा अर्थ शरीरहीन असा होतो

virat kohli with anushka sharma | yandex

तुर्की

तर तुर्कीत या नावाचा अर्थ चमकणारा चंद्र असा होतो

shining moon | yandex

NEXT: कसोटीतील एकाच डावात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

Yashasvi jaiswal | PTI
येथे क्लिक करा