Mrunal Thakur Sister: मृणाल ठाकूरची बहीण आहे तरी कोण? या क्षेत्रात करते काम

Siddhi Hande

मृणाल ठाकूर

मृणाल ठाकूर ही बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Mrunal Thakur | instagram

मृणालचा अभिनय

मृणाल ठाकूरने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहे.

Mrunal Thakur | instagram

मराठी कुटुंब

मृणाल ही मराठी कुटुंबात जन्मलेली आहे. ती मूळची धुळ्याची आहे.

Mrunal Thakur Sister | Google

वैयक्तिक आयुष्य

मृणाल ठाकूर आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार काही बोलत नाही.

Mrunal Thakur Sister | Google

बहीण

मृणाल ठाकूरची मोठी बहीण आहे.

Mrunal Thakur Sister | Google

लोचन ठाकूर

मृणालच्या बहिणीचं नाव लोचन ठाकूर असं आहे.

Mrunal Thakur Sister | Google

हेअर आर्टिस्ट

लोचन ठाकूर ही एक मेकअप आणि हेअर आर्टिस्ट आहे.

Mrunal Thakur Sister | Google

मृणालची मेकअप आर्टिस्ट

अनेकदा मृणाल ठाकूरचे मेकअप स्वतः लोचन करते.

Mrunal Thakur Sister | Google

मृणाल आणि लोचनचे फोटो

या दोघी अनेकदा फिरायला जातात. तेथील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

Mrunal Thakur Sister | Google

Next: ब्लॅकहेड्स काढण्यासाठी लावा घरी तयार केलेला 'हा' फेस स्क्रब, आठवड्याभरात दिसेल फरक

Face Care
येथे क्लिक करा