Prajakta Koli : 'मोस्टलीसेन' प्राजक्ता कोळी आहे तरी कोण?

Shreya Maskar

प्राजक्ता कोळी लग्न

प्राजक्ता कोळी नुकतीच बॉयफ्रेंड वृषांक खनालसोबत लग्नबंधनात अडकली आहे.

Prajakta Koli Wedding | instagram

युट्यूबर

प्राजक्ता एक लोकप्रिय युट्यूबर आणि अभिनेत्री आहे.

YouTuber | instagram

प्राजक्ताची ओळख

प्राजक्ताला 'मोस्टलीसेन' या नावाने ओळखली जाते.

Prajakta's identity | instagram

लोकप्रिय सीरिज

प्राजक्ताला तिच्या 'मिसमॅच्ड' सीरिजमुळे खूप लोकप्रियता मिळाली.

Popular series | instagram

पहिला चित्रपट

प्राजक्ता कोळीने 'जुग जुग जियो' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

First film | instagram

पहिले पुस्तक

प्राजक्ताचे 'टू गूड टू बी टू' हे पहिले पुस्तक नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

First book | instagram

संपत्ती किती?

प्राजक्ता कोळीची एकूण संपत्ती 16 कोटी रुपये आहे.

net worth | instagram

चाहता वर्ग

प्राजक्ताचा मोठा चाहता वर्ग असून तिचे इन्स्टाग्राम 8.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Fan | instagram

NEXT : हळद लागली...! प्राजक्ताच्या लूकने वेधलं लक्ष, पाहा PHOTOS

Prajakta Koli Haldi | instagram
येथे क्लिक करा...