Shreya Maskar
प्रसिद्ध युट्यूबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळीच्या घरी लगीन घाई पाहायला मिळत आहे.
प्राजक्ता कोळीचा 2023 मध्ये बॉयफ्रेंड वृषांक खनालसोबत साखरपुडा केला होता.
प्राजक्ताने आपल्या हळदी समारंभाचे सुंदर फोटो सोशल मिडिया शेअर केले आहेत.
प्राजक्ताने हळदीसाठी ऑफ व्हाईट रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
तसेच तिने गोल्डन ज्वेलरी घातली आहे.
प्राजक्ताने खऱ्या फुलांचे कलीरे हातात परिधान केले आहे.
तर वृषांकने ऑफ व्हाईट रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, प्राजक्ता कोळी 25 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहे.