Shreya Maskar
बाजीराव मस्तानीमध्ये दीपिका पादुकोण, रणवीर सिंह आणि प्रियांका चोप्रा हे तगडे कलाकार पाहायला मिळाले.
बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री आलिया भट्ट आपल्या अभिनयाने 'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटाला चार चाँद लावले.
दीपिका पादुकोणने चित्रपटात राणी पद्मावरतीची भूमिका स्वीकारली होती.
दीपिका आणि रणवीरचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.
सुपरस्टार अभिनेता शाहरुख खान, अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय यांनी दमदार अभिनय केला आहे.
'सावरिया' चित्रपटात रणबीर कपूरचा एक खास अंदाज पाहायला मिळतो.
भाईजान सलमान खान आणि ऐश्वर्या राय या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.
ब्लॅक बिग बी अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली आहे.
बॉलिवूड स्टार हृतिक रोशन, ऐश्वर्या राय ही जोडी गुजारिशमध्ये पाहायला मिळत आहे.
खामोशी द म्युझिकल चित्रपटात सलमान खानचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.