Shreya Maskar
सध्या विकी कौशलने 'छावा'तून प्रेक्षकांचे मन जिंकली आहेत.
'छावा'ने अवघ्या १० दिवसांत ३०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
'छावा' विकीच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता विकी कौशल पाहायला मिळत आहे.
विकी कौशलने एक मिडिया मुलाखतीत आपल्या आवडत्या पदार्थांचा उल्लेख केला आहे.
विकीला नाश्त्याला सर्वात जास्त महाराष्ट्रात खाल्ला जाणारा मिसळ पाव हा पदार्थ खूप आवडतो.
विकी सांगतो की, डाएट असले तरी मी थोडीतरी मिसळ पाव खातोच.
तसेच विकीला मालवणी जेवण देखील खूप आवडते.