Sonalee Kulkarni : अथांग समुद्रकिनारा अन् दिलखेच अदा, 'अप्सरा'चं सौंदर्य पाहून काळजाचा ठोका चुकेल

Shreya Maskar

सोनाली कुलकर्णी

मराठमोळ्या 'अप्सरा' सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर आपल्या खास फोटोशूटची झलक दाखवली आहे.

Sonali Kulkarni | instagram

दुबई

सोनाली कुलकर्णीने दुबईतील काईट बीच भन्नाट फोटोशूट केले आहे.

Dubai | instagram

हटके कॅप्शन

तिने आपल्या फोटोंना "हवा के झोंके" असे हटके कॅप्शन दिलं आहे.

caption | instagram

कमेंट्सचा वर्षाव

सोनालीच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.

comments | instagram

साडीतील सौंदर्य

सोनालीने पिवळ्या रंगाची फ्लोरल प्रिंटेड साडी नेसली आहे.

Beauty in a saree | instagram

खास लूक

मोकळे केस आणि कानात झुमके घालून सोनालीचा लूक खुलला आहे.

Special Look | instagram

कातिल अदा

रूपेरी वाळ आणि सोनालीच्या कातिल अदांनी अभिनेत्रीच्या सौंदर्याला चारचाँद लागले आहेत.

Killer Style | instagram

समुद्रकिनारा

सोनाली फोटोशूट आणि समुद्रकिनाऱ्याचा मनसोक्त आनंद घेताना पाहायला मिळत आहे.

Beach | instagram

NEXT : ब्लॅक अँड व्हाईट फोटोंमधील सईच्या अदा पाहून चाहते फिदा, पाहा हटके फोटोशूट

Sai Tamhankar | instagram
येथे क्लिक करा...