Shreya Maskar
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर 'डब्बा कार्टेल' या नव्या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'डब्बा कार्टेल' च्या प्रमोशनसाठी सईने खास लूक केला होता.
सईने फुल ब्लॅक आऊटफिट परिधान केला होता.
हाय फिल्स आणि मोकळे केसांमध्ये सई बॉसी लूक पाहायला मिळत आहे.
'काळा, पांढरा आणि यांच्यामध्ये सर्वकाही' असे हटके कॅप्शन तिने आपल्या फोटोंना दिले आहेत.
सईच्या या लूकवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
'डब्बा कार्टेल' ही वेब सीरिज 28 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'डब्बा कार्टेल' मध्ये सई एका पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसणार आहे.