Shreya Maskar
आपल्या विनोदाने महाराष्ट्राला हसवणारी शिवाली परब कॉमेडी क्वीन आहे.
सध्या शिवाली तिच्या हटके लूक आणि स्टाइलसाठी ओळखली जात आहे.
नुकतेच शिवालीने तिचे क्यूट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
गुलाबी वेस्टन ड्रेस परिधान केला आहे.
लूकला मॅचिंग पांढऱ्या रंगाची ज्वेलरी परिधान केली आहे.
तिच्या हेअर स्टाइलमुळे शिवाली खूपच सुंदर दिसत आहे.
तिच्या या फोटोंवर बार्बी डॉल, क्यूटनेस ओवरलोडेड अशा कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातून शिवाली घरोघरी पोहोचली.