Manasvi Choudhary
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब कायमच लक्ष वेधून घेत असते.
शिवाली तिच्या अभिनयासह सर्वांच्याच मनावर राज्य करते.
शिवाली परब ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते.
शिवाली कल्याणची चुलबुली या नावाने प्रसिद्ध आहे.
मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या शिवालीने यशस्वी कारकीर्द पूर्ण केली आहे.
मुंबईत शिवाली परबचं हक्काचं स्वत:चं घर आहे.
सोशल मीडियावर शिवालीने तिच्या वाढदिवशी खास माहिती दिली होती.