Manasvi Choudhary
महाराष्ट्राची हास्यजत्रामधून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री शिवाली परब.
शिवाली परबने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
केवळ महाराष्ट्रातच नव्हेतर जगभरात शिवालीचा चाहतावर्ग आहे.
अत्यंत कमी वयात शिवालीने तिची अनोखी ओळख निर्माण केली आहे.
शिवालीचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला आहे.
शिवानीच्या कुटुंबामध्ये आई वडिल आणि एक लहान बहिण आहे.