ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आमदार संजय गायकवाड नुकतेच चर्चेत आले आहेत.
संजय गायकवाड यांनी मुंबईतील एका कॅन्टीन मॅनेजरला मारहाण केली आहे.
निकृष्ट दर्जाचं जेवण दिल्यामुळे संजय गायकवडांनी त्यांना मारहाण केली आहे.
आमदार संजय गायकवाड हे मूळचे बुलढाण्याचे आहेत. ते एकनाथ शिंदे गटाचे आमदार आहेत.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बुलढाणा मतदारसंघातून ते विजयी झाले होते.
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ते शिवनेसेत सक्रिय आहेत.
याआधीही संजय गायकवाड अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आले होते.
संजय गायकवाड यांचा कॅन्टीच्या कर्मचाऱ्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.