Manasvi Choudhary
आलिया भट्ट बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रीपैकी एक आहे.
आलियानं आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर नाव कमावलं आहे.
करण जोहरच्या 'स्टूडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून आलियानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
आज आलिया भट्टची संपत्ती अफाट आहे. एका चित्रपटासाठी आलिया भट्ट १५ ते २० कोटी रूपये मानधन घेते.
याशिवाय आलिया ब्रॅडिंग शूट च्या माध्यमातून देखील पैसे कमावते. एका ब्रँडचे शूटसाठी आलिया साधारणपणे १ ते २ कोटी घेते.
माहितीनुसार, आलियाची एकूण संपत्ती ५१७ कोटीच्या आसपास आहे.
आलियाचं स्वत:चं इटरनल सनशाइन नावाचं प्रोडक्शन हाऊस देखील आहे