Manasvi Choudhary
हिंदू धर्मात गुरूपौर्णिमा या सणाला विशेष महत्व आहे.
आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरूपौर्णिमा साजरी केली जाते.
यंदा १० जुलैला गुरूपौर्णिमा हा सण साजरा होणार आहे.
गुरूपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची पूजा केली जाते. या दिवशी दान करणे देखील शुभ मानले जाते.
गुरूपौर्णिमेला कपडे, चप्पल, छत्री या गोष्टीचे दान करणे शुभ मानले जाते.
गुरूपौर्णिमेच्या दिवशी पुस्तक, ग्रंथ दान केल्याने जीवनात प्रगती होते.
गुरूपौर्णिमेच्या दिवशी फळांचे दान करणे महत्वाचे मानले जाते
गुरूपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही मिठाई, गोड पदार्थाचे दान केल्याने नात्यात गोडवा वाढतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.