Manasvi Choudhary
छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी.
जुई गडकरी अभिनयासह सौंदर्याने लोकप्रियता मिळवली आहे.
'ठरलं तर मग' या मालिकेमुळे जुई गडकरी घराघरात लोकप्रिय झाली.
सोशल मीडियावर जुई चाहत्यांशी कनेक्टेड राहते.
जुईचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.
मात्र तुम्हाला अभिनेत्री जुई गडकरीचं पूर्ण नाव माहितीये का?
जुई गडकरीचं पूर्ण नाव जुई केतन गडकरी असं आहे.