Manasvi Choudhary
दक्षिण भारतीय पदार्थ खायला सर्वानाच आवडतात.
सकाळच्या नाश्त्याला हलके आणि पचायला सोपे असे कोणते पदार्थ आहेत जाणून घेऊया.
तांदूळ आणि उडीद डाळीच्या पीठापासून इडली तुम्ही घरगुती सहज बनवू शकता.
कुरकुरीत डोसा तुम्ही सांबारसोबत नक्की खाऊ शकता.
बारीक रव्यापासून तुम्ही कांदा, टोमॅटोचा वापर करून घरच्याघरी उपमा बनवू शकता.
तांदूळ आणि नारळाच्या दूधापासून बनवलेले मऊ अप्पम खायला अत्यंत चवदार असतात हे देखील तुम्ही घरी बनवू शकतात.
पेसरट्टू हा एक डोश्याचा प्रकार आहे . हरभरा आणि हिरव्या मूगाच्या डाळीपासून बनवला जातो.
कुरकुरीत मेदू वडा देखील तुम्ही घरी नक्की ट्राय करू शकता