Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर' मध्ये ज्याचं अख्ख कुटुंब संपलं, तो मसूद अजहर नक्की आहे तरी कोण?

Manasvi Choudhary

पहलगाम हल्ला

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठं पाऊल उचललं आहे.

भारत- पाकिस्तान युध्द

भारत- पाकिस्तान युध्द होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

एअर स्ट्राईक

भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानमधील एअर स्ट्राईक केला आहे.

Operation Sindoor

ऑपरेशन सिंदूर

पाकिस्तानातील ९ दहशतवाद्याचे तळ भारताच्या ऑपरेशन सिंदूरद्वारे एअर स्ट्राईकद्वारे नष्ट करण्यात आले आहे.

मसूद अजहर

या हल्ल्यात दहशतवादी मसूद अजहरचे संपूर्ण कुटुंब मारले गेले आहे.

Operation Sindoor

कुटुंब

या हल्ल्यात दहशतवादी मसूद अजहरचे संपूर्ण कुटुंब मारले गेले आहे.

Operation Sindoor

मोस्ट वाँटेड दहशतवादी

मसूर अझहर हा जैश- ए - मोहम्मदचा संस्थापक आणि मोस्ट वाँटेड दहशतवादी आहे.

धोकादायक दहशतवादी

मसूद हा भारतासाठी सर्वाद धोकादायक दहशतवाद्यांपैकी एक आहे.

हल्ल्यांचा कट

अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा कट मसूद अझहर हा पाकिस्तानामधून रचतो.

Operation Sindoor

next: Jay Hind: जय हिंद ! या घोषणेचा मूळ अर्थ माहितीये का?

येथे क्लिक करा..