Manasvi Choudhary
'जय हिंद' देशप्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी उच्चारला जातो.
स्वातंत्र्य मिळवून देणारे क्रांतीकारी ते सध्या देशाच्या संरक्षणासाठी सीमारेषेवर तैनात असलेल्या जवानांचा अभिमानार्थी 'जय हिंद' हा शब्द उच्चारतात.
'जय हिंद' हा शब्द देशभक्ती, अभिमान आणि एकतेचे प्रतीक आहे.
'जय हिंद' घोषणा सुरूवातील स्वातंत्र्यपूर्व काळात १९०७ मध्ये वापरला गेला. चेम्पकरमन पिल्लई यांनी 'जय हिंद' घोषणा दिली.
'जया' या संस्कृत शब्दापासून 'जय' हा शब्द निर्माण झाला. ज्याचा अर्थ विजय, जयजयकार असा आहे.
जय म्हणजेच विजय आणि हिंदुस्तान म्हणजेच हिंद असा त्याचा मुख्य अर्थ आहे.