Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतली अभिनेत्री प्रार्थनाने तिच्या अदाकारीने सर्वांनाच थक्क केले आहे. प्रार्थना तिचे फोटो नेहमीच पोस्ट करत असते.
मराठी चित्रपट तसेच हिंदी मालिकांमध्ये प्रार्थना दिसली. प्रार्थनाने केवळ मराठीतच नाही तर हिंदी सिनेसृष्टीत अभिनयाची छाप पाडली आहे.
अभिनेत्री प्रार्थना बेहरे २०१७ मध्ये अभिषेक जावकरसोबत लग्नबंधनात अडकली. या दोघांनीही अरेज मॅरेंज लग्न केलं आहे.
अभिषेक जावकर आणि प्रार्थना बेहेरेचं अरेंज मॅरेज आहे. प्रार्थनाच्या मैत्रिणीच्या आईने तिला हे स्थळ सुचवलं होतं.
त्यानंतर या दोघांनीही म्हणजेच प्रार्थना आणि अभिषेकने भेटायचं ठरवलं. त्यानंतर ते भेटले.
प्रार्थना आणि अभिषेकने दुपारी लंचसाठी भेटायचे ठरवले. ते १ वाजता भेटले. प्रार्थनाला वाटलं होतं की, जास्तीत जास्त ३ वाजेपर्यंत आमच्या गप्पा होतील.