Tomato Rice Recipe: जेवणासाठी बनवा हॉटेल सारखा चमचमीत टोमॅटो भात, खाणारे खातच राहतील

Manasvi Choudhary

टोमॅटो राईस

टोमॅटो राईस हा चविष्ट पदार्थ आहे. अनेकांना तो खायला आवडतो. हॉटेलसारखा टोमॅटो राईस घरी बनवण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे तुम्ही घरच्या घरी टोमॅटो राईस बनवू शकता.

Tomato Rice Recipe

लहानमुले आवडीने खातील

लहान मुलांना देखील तुम्ही टिफीन टोमॅटो राईस देवू शकता. मुले आवडीने खातील.

Tomato Rice Recipe

साहित्य

टोमॅटो राईस बनवण्यासाठी तांदूळ, टोमॅटो, कांदा, आलं-लसूण पेस्ट, चना डाळ, उडीद डाळ, मिरची, मोहरी, जिरे, मेथी दाणे, दालचिनी, लवंग, कोथिंबीर, काजू, कढीपत्ता, पुदीना पाने, तेल, मीठ हे साहित्य घ्या.

Tomato

तांदूळ स्वच्छ धुवा

टोमटो राईस बनवण्यासाठी तुम्ही सर्वातआधी तांदूळ स्वच्छ धुवून ते शिजवून घ्या. यानंतर गॅसवर एका पॅनमध्ये गरम तेलात कांदा, हिरवी मिरची आणि आलं- लसूण पेस्ट परतून घ्या.

Rice | yandex

टोमॅटो मिक्स करा

नंतर यात टोमॅटो शिजवून घ्या टोमॅटो चांगले मऊ झाल्यानंतर हळद, मसाला, धनापावडर, पुदीना पाने आणि चवीनुसार मीठ घालून शिजवून घ्या.

Tomato | yandex

भात मिक्स करा

या संपूर्ण मिश्रणात शिजवलेला भात घाला आणि झाकण लावा. साधारण ५ ते १० मिनिटे मिश्रण शिजल्यानंतर गॅस बंद करा. अशाप्रकारे जेवणासाठी टोमॅटो राईस तयार होईल.

Rice Cooking | yandex

next: Winter Hair Care Tips: केसांना रात्री की सकाळी, कधी तेल लावावे?

येथे क्लिक करा...