Shreya Maskar
मनिका विश्वकर्माने 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा किताब जिंकला.
मनिका विश्वकर्मा मूळची राजस्थानची असून सध्या दिल्लीत वास्तव्यास आहे.
मनिका विश्वकर्मा आता थायलंडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
मनिका विश्वकर्मा 74 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत जागतिक व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधीत्व करेल.
मनिका विश्वकर्माने यापूर्वी मिस युनिव्हर्स राजस्थान 2024 चा किताब जिंकला होता.
मनिका विश्वकर्माने अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयात पदवी शिक्षण घेतले आहे.
राजस्थानमधील जयपूर येथे 'मिस युनिव्हर्स इंडिया 2025' स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
'मिस युनिव्हर्स इंडिया 2025' किताब जिंकल्यावर मनिका विश्वकर्माने तिच्या कुटुंबाचे आणि मार्गदर्शकांचे आभार मानले.