Malti Chahar : तान्या मित्तलला रडवणारी मालती चहर आहे तरी कोण?

Shreya Maskar

मालती चहर

मालती चहर ही भारतीय क्रिकेटपटू दीपक चहरची बहिण आहे. तिने 'बिग बॉस 19'च्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली आहे.

Malti Chahar | instagram

मालती चहर-तान्या मित्तल

बिग बॉसच्या घरात आल्यापासून मालती तान्या मित्तलला टार्गेट करताना दिसत आहे. मालती तान्याला पाण्यात ढकलते, ज्यामुळे तान्या मित्तल घरात ढसाढसा रडते.

Tanya Mittal | instagram

वय किती?

मालती चहर एक अभिनेत्री असून तिचे वय 34 वर्ष आहे.

Malti Chahar | instagram

मॉडेलिंग

मालती चहरने मॉडेलिंग क्षेत्रात काम केले असून ती मिस इंडियाची फायनलिस्ट देखील राहिली आहे.

Malti Chahar | instagram

पहिला चित्रपट?

मालती चहरने 2018 साली रिलीज झालेल्या 'जिनियस' चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

Malti Chahar | instagram

रोमँटिक ड्रामा

2022 साली रिलीज झालेल्या 'इश्क पश्मीना' या रोमँटिक ड्रामामध्ये ती पाहायला मिळाली.

Malti Chahar | instagram

चाहता वर्ग

मालती चहरचे इन्स्टाग्रामवर 1 मिलियन फॉलोअर्स असून ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या ग्लॅमरस लूकचे नेहमी फोटो शेअर करत राहते.

Malti Chahar | instagram

निर्मिती क्षेत्र

मालतीने मॉडेलिंग आणि अभिनयासोबतच दिग्दर्शन आणि निर्मिती देखील केली आहे.

Malti Chahar | instagram

NEXT : तुझे लागे ना नजरिया; वरुण-जान्हवीचा रोमँटिक ड्रामा 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

SSKTK OTT Release | instagram
येथे क्लिक करा...