Manasvi Choudhary
सुप्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
.
मैथिलीने १४ ऑक्टोबर रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. मैथिली ठाकूर या भाजप पक्षातून निवडणुक लढवणार आहेत.
मैथिली ठाकूरला अलिनगर या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.
मैथिली ठाकरू या सुप्रसिद्ध गायिका आहे मैथिली ठाकूरचा जन्म २५ जुलै २००० रोजी झाला सध्या तिचे वय २५ वर्षे आहे.
मूळची बिहारमधील मैथिली मागील काही दिवसांपासून दिल्लीतील नजफगड येथे राहत आहे.
मैथिलीचा चाहतावर्ग मोठा आहे तिचे देश विदेशात गाण्याचे कार्यक्रम असतात