Manasvi Choudhary
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नवद्दीतली प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही सोनालीने छाप पाडली आहे.
सोनालीने तिच्या अभिनयासह स्टाईलने सर्वांना वेड लावलं. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत दोन दशकांहून अधिक काळ गाजवलाय.
आजही सोनालीचं सौंदर्य पाहून कौतुकाचा वर्षाव होतो. सोनालीचे फोटो व्हायरल होतात.
नुकतेच सोनालीने काही खास अंदाजातील फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.
सोनेरी बॉर्डर असलेली काळी साडी सोनालीने परिधान केली आहे. या लूकमध्ये सोनाली अत्यंत ग्लॅमरस दिसत आहे.
मोकळे केस, साजेसा मेकअपमध्ये सोनाली खूप खास दिसते आहे.