Manasvi Choudhary
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू आहे.
रिंकूने सैराट या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली.
अत्यंत कमी कालावधीत रिंकू प्रेक्षकांची आवडती बनली.
रिंकू राजगुरूचा आज वाढदिवस आहे. रिंकूचा जन्म ३ जून २०२१ मध्ये झाला आहे.
रिंकूचं पूर्ण नाव प्रेरणा महादेव राजगुरू असं आहे.
रिंकू राजगुरूचे वडिल शिक्षक आहेत.
अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत.