Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकु राजगुरू आहे.
रिंकूने अत्यंत कमी कालावधीत तिचं अनोख स्थान निर्माण केलं आहे.
आज रिंकु राजगुरू तिचा वाढदिवस साजरा करत आहे.
रिंकुचा जन्म अकलूज येथे ३ जून २००१ मध्ये झाला आहे.
रिंकुचं खरं नाव प्रेरणा महादेव राजगुरू आहे.
सैराट या चित्रपटानंतर सर्वजण रिंकु या नावाने तिला ओळखू लागले.