Manasvi Choudhary
पांडवकडा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षक आहे.
निसर्गाच्या सानिध्यात वसलेला १०७ मीटर उंचीचा हा धबधबा आहे.
पांडवकडा धबधब्यावर पावसाळ्यात पर्यटक एकच गर्दी करतात.
पांडवकडा धबधब्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे.
हिंदू पारंपारिक आख्यायिकेनुसार पांडवांनी या ठिकाणाला भेट दिल्याने पांडवकडा हे नाव पडलं आहे.
पांडवकडा हे धोकादायक ठिकाण असल्याने अतिमुसळधार पाऊस कोसळल्यावर हे ठिकाण पर्यटकासाठी बंद केले जाते.