Manasvi Choudhary
सकाळचा नाश्ता लवकर आणि झटपट होण्यासाठी नवीन रेसिपी सांगणार आहोत.
कोथिंबीर कचोरी कशी बनवण्याची ते जाणून घ्या.
कोथिंबीर कचोरी बनवण्यासाठी मैदा, सोडा, मीठ, तेल, आलं, मिरच्या, बडीशे, कांदा, मीठ, बेसनस, आमचूर हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम गॅसवर पॅनमध्ये तेलामध्ये चिरलेला कांदा घाला.
नंतर यामध्ये आलं, मिरच्या आणि कोथिंबीर यांची पेस्ट करून घाला.
या मिश्रणात चवीपुरते मीठ आणि बडीशेपची पावडर आणि बेसन मिक्स करा.
सर्व मिश्रण चांगले परतून घ्या. अशाप्रकारे सारण तयार करा.
मैदाची बारीक रोटी करून त्यात थोडं सारण भरून कचोरीचा आकार द्या.
अशाप्कारे कोथिंबीरची कचोरी सर्व्हसाठी तयार आहे.