Manasvi Choudhary
यंदा १० जानेवारीला वटपौर्णिमा हा सण आहे.
वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी अत्यंत खास आहे.
वटपौर्णिमेच्या दिवशी महिला खास पारंपारिक साजश्रृंगार करतात.
आज आम्ही तुम्हाला यंदाच्या वटपौर्णिमेला नेसता येतील अशा नवीन साडींचे कलेक्शन सांगणार आहोत.
चंद्रा पैठणी साडी ट्रेंड सध्या सुरू आहे. विविध रंगाच्या साड्या यामध्ये आहेत.
वटपौर्णिमेला तुम्ही खास हिरव्या रंगाची साडी नेसा.
कांजीवरम पटोला सिल्क साडी तुम्ही निवडू शकता. अत्यंत हलकी आणि आकर्षक असा हा साडी पॅटर्न आहे.
सिंपल साडी लूक हवा असेल तर तुम्ही या साड्या परिधान करू शकता.