Siddhi Hande
स्पृहा जोशी ही मराठी इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री आहे. स्पृहाने आतापर्यंत अनेक मालिका चित्रपटांमध्ये काम केले आहे.
स्पृहाला नेहमी तिच्या कुटुंबाकडून सपोर्ट मिळत होता. स्पृहाला एक धाकटी बहीणदेखील आहे.
स्पृहाच्या लहान बहिणीचं नाव क्षिप्रा जोशी असं आहे.
क्षिप्रा ही लोकप्रिय खेळाडू आहे. ती जिमनॅक्स्टिक्स खेळते.
२०१० मध्ये दिल्लीत झालेल्या कॉमन वेल्थ गेममध्ये ती इंडियन ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्सची कॅप्टन होती.
क्षिप्राने १५-२० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय स्पर्धेचं नेतृत्व केलं आहे.
क्षिप्राच्या नावाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे.
एक बहीण अभिनय क्षेत्र गाजवतेय तर दुसरी बहीण उत्तम खेळाडू आहे.