Siddhi Hande
मृण्मयी देशपांडे आणि मृण्मयी देशपांडे या दोघीही मराठी इंसस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत.
मृण्मयी आणि गौतमी या खऱ्या आयुष्यात सख्ख्या बहिणी आहे.
मृण्मयी आणि गौतमीने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
मृण्मयी आणे गौतमीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
दोघीजणी अनेकदा एकमेकांच्या मस्करी करताना दिसतात. त्या दोघींचं अनेकदा पटत नाही.
या दोघींचं एकमेकांशी पटेना आणि एकमेकांवाचून करमेना, असं मृण्मयी आणि गौतमीचं नातं आहे.
गौतमी आणि मृण्मयीने भावाच्या लग्नात खास फोटोशूट केले आहे.
मराठमोळ्या लूकमध्ये या दोघीही खूप सुंदर दिसत आहेत.
Next: गुलाबी साडी घालुनी जॅकलीन दिसते भारी, जणू अप्सरा खास!