Actress Jacqueline Fernandez: गुलाबी साडी घालुनी जॅकलीन दिसते भारी, जणू अप्सरा खास!

Bharat Jadhav

साडीत दिसते सुंदर

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस साडी नेसून खूपच सुंदर दिसत आहे.

चाहत्यांची मने जिंकली

जॅकलीन फर्नांडिसचा हा देसी लूक पाहून चाहते तिच्यावर फिदा झाली आहेत. जॅकलीनने लोकांची मने जिंकली आहेत.

फोटो काढले एकदम झक्कास

किलर पोज देत जॅकलीनने फोटो काढले आहेत.

शरीराचा बांधा पाहून नजर हटेना

जॅकलिन फर्नांडिसची कर्वी फिगर लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

केस उडती भुरू भुरू

जॅकलीन फर्नांडिसची हेअरस्टाईलही लोकांना आवडते. तिचे काळे चमकदार केस तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत.

प्रत्येकांच्या मुखी एकच नाव

जॅकलिन फर्नांडिसच्या या देसी लूकचे सर्वजण कौतुक करत आहेत.

स्टाईल है गजब

जॅकलिन फर्नांडिसच्या किलर स्टाईलने चाहते वेडे झालेत.

हेही वाचा

येथे क्लिक करा

Shruti Marathe | saamtv
Shruti Marathe: श्रुती मराठेचे नवीन वर्षातील सुंदर फोटो पाहा