Manasvi Choudhary
मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे फोटोशूटमुळे चर्चेत आहे.
श्रुतीने नुकतेच तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
काळ्या गाऊनमध्ये श्रुतीचं सौंदर्य खुललं आहे.
नववर्षानिमित्त श्रुतीने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोंना श्रुतीने happy new year 2025! असं कॅप्शन दिलं आहे.
या फोटोतील श्रुतीच्या अदा पाहून चाहत्यांनीही लाईक्सचा वर्षाव केला आहे.
सध्या सोशल मीडियावर श्रुतीचे फोटो व्हायरल होत आहेत.