Sayali Sanjeev: डोळ्याला गॉगल अन् ब्लॅक ड्रेस, नवीन वर्षातला सायली संजीवचा बोल्ड अंदाज

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे.

Sayali Sanjeev | Instagram

नवीन वर्ष

सायलीने नवीन वर्षाचे आनंदात स्वागत केले आहे.

Sayali Sanjeev | Instagram

फोटो पोस्ट

नवीन वर्षानिमित्त सोशल मीडियावर सायलीने फोटो पोस्ट केले आहेत.

Sayali Sanjeev | Instagram

ब्लॅक ड्रेस लूक

ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये सायली स्टनिंग दिसत आहे.

Sayali Sanjeev | Instagram

डोळ्याला ग़ॉगल

ब्लॅक कलरचा गॉगल सायलीने कॅरी केला आहे ज्यामध्ये तिचा लूक स्टायलिश दिसतो आहे.

Sayali Sanjeev | Instagram

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर सायलीचे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत.

Sayali Sanjeev | Instagram

NEXT: 2025 मध्ये जगाचा अंत होणार, बाबा वेंगांची भविष्यवाणी

येथे क्लिक करा...