Manasvi Choudhary
नवीन वर्ष २०२५ ला सुरूवात झाली आहे.
नवीन वर्ष सर्वांसाठी चांगलं जावं यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करणार आहे.
अशातच २०२५ या वर्षाची भविष्यवाणी केली आहे.
जगाचा अंत २०२५ मध्ये सुरू होईल आणि या विनाशाची सुरुवात युरोपसापून होईल असा बाबा वेंगा यांनी दावा केलाय
२०२५ हे वरष ब्रिटनसाठी अशुभ असल्याचं त्यांचं भाकित आहे.