Manasvi Choudhary
कराड हे सातारा जिल्ह्यातील एक मुख्य शहर आहे.
कृष्णा आणि कोयना नदीच्या संगमावर हे शहर वसलेले आहे.
या संगमाला प्रतिसंगम असे देखील म्हणतात.
इतिहासातील माहितीनुसार, पांडवांपैकी एक सहदेव या शहरात वास्तव्यास होते.
कराड हे शहर कोकण माण प्रदेशाची उतारपेठ समजतात.
मुंबईपासून ३२० किलोमीटर तर पुण्यापासून १५९ किलोमीटर अंतरावर हे शहर आहे.
कराडचे मूळ नाव करहाट्केश्वर होते
पुरातन काळातील हट्केश्वर मंदिरावरून हे नाव पडलं गेलं आहे.
हट्केश्वर या शब्दाचे नाव कालातरांने करहाटक असे झाले यानंतर भाषिक बदलांमुळे हे शहर कराड या नावाने प्रसिदेध झाले.