आर्चीसोबतच्या व्हायरल फोटोतील कृष्णराज कोण आहे? PHOTO

Manasvi Choudhary

सैराट

सैराट फेम रिंकू राजगुरूसोबत कृष्णराज महाडिक यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर चर्चा

सोशल मीडियावर नेटकरी रिंकू आता लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या अटकळ्या लावत आहेत.

krishnaraaj mahadik

कृष्णराज नेमके कोण?

मात्र रिंकू सोबत व्हायरल झालेला या फोटोतील कृष्णराज नेमके कोण आहेत हे जाणून घेऊया.

krishnaraaj mahadik

धनंजय महाडिक यांचे सुपुत्र

कृष्णराज महाडिक हे खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र आहेत.

krishnaraaj mahadik

धनंजय महाडिक

कृष्णराज महाडिक हे युट्यूबर व उद्योजक आहे.

krishnaraaj mahadik

फोटो आणि व्हिडीओ

सोशल मीडियावर ते त्यांचे फोटो आणि व्हिडीओ ब्लॉग शेअर करत असतात.

krishnaraaj mahadik

NEXT: ठाण्याची प्रसिद्ध झणझणीत तर्रीदार मिसळ कोणती? माहितीये का

येथे क्लिक करा...