Manasvi Choudhary
ठाण्यात प्रसिद्ध असे चविष्ठ खाद्यपदार्थ आहेत.
मामलेदार मिसळ ही ठाण्यातली प्रसिद्ध मिसळ आहे.
ठाण्याच्या कोणत्या ठिकाणी ही मामलेदार मिसळ मिळते हे जाणून घेऊया.
ठाण्यात तुम्ही गेलात तर स्टेशनपासून अवघ्या 192 मीटर अंतरावर हे ठिकाण आहे.
ठाण्याच्या या मिसळची चव ५० रूपयांपासून चाखायला मिळते.
अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय मंडळींनी या मिसळचा आस्वाद घेतला आहे.