Manasvi Choudhary
अनेक इंग्रजी शब्दांना आपण इंग्रजी नावाने ओळखतो.
दैंनदिन जीवनात आपण टॉयलेट हा शब्द सहज उच्चारतो.
मात्र याच टॉयलेटला मराठीत काय म्हणतात अनेकांना माहित नाही.
टॉयलेटला मराठीत शौचालय, संडास, पायखाना, स्वच्छतागृह असे म्हणतात.
मूळ फ्रेंच शब्द Toile या इंग्रजी नावापासून Toilet हा शब्द बनला आहे.
मानवी विष्ठा व मूत्र यांच्या विसर्जनासाठी बांधलेली सुविधा आहे.