Manasvi Choudhary
अलिबाग हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षण आहे.
अलिबाग येथे अनेक पर्यटकांची गर्दी करतात.
निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी व्हॅलेंटाईन डे निमित्त तुम्ही नक्की प्लान करा.
अलिबागला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. येथे गड किल्ले पाहण्यासाठी पर्यटक येतात.
अलिबागचा समुद्र किनारा, कनकेश्वर डोंगर, काशीद बिच, सागरगड ही प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
अलिबाग येथे तुम्हाला स्ट्रीट फुड चा देखील खाण्यासाठी उपलब्ध आहे.