Manasvi Choudhary
बाळ जन्माला आले की त्यांचा नामकरण सोहळा केला जातो.
ज्योतिषशास्त्रात नावाच्या अक्षरावरून मुला- मुलींची नावे ठेवली जातात.
अनेक मुला- मुलींची नावे ही विशिष्ट अर्थ सांगतात.
रिंकू हे मुलींचे नाव आहे.
रिंकू नावाचा अर्थ गोड स्वभाव असा आहे.
आजकाल अनेक मुलींची नावे रिंकू ठेवली जातात.