Ankita Walawalkar: अंकिताचं जमलं? होणारा नवरा नेमका आहे तरी कोण?

Manasvi Choudhary

बिग बॉस

बिग बॉस मराठीमुळे चर्चेत आलेली स्टार अंकिता वालावलकर.

Ankita Walawalkar | Instagram

लोकप्रिय

अंकिता वालावलकर कोकण हार्टेड गर्ल यानावाने लोकप्रिय आहे.

Ankita Walawalkar | Instagram

लग्न कधी करणार

अंकिताने बिग बॉस संपल्यानंतर लग्न करणार असल्याचं म्हटलं होतं.

Ankita Walawalkar | Instagram

कमेंट्स

यामुळे आता अंकिता वालवलकर लग्न कधी करणार अश्या कमेंट्स येत आहेत.

Ankita Walawalkar | Instagram

केळवणाला सुरूवात

सोशल मीडियावर अंकिताने केळवणाला सुरूवात झाल्याचं म्हटलं आहे.

Ankita Walawalkar | Instagram

गिफ्ट

अंकिताने 'बेटर टुगेदर' असे लिहलेले दोन कप गिफ्ट म्हणून आले आहेत.

Ankita Walawalkar | Instagram

कोकण हार्टेड बॉय कोण?

सोशल मीडियावर कोकण हार्टेड बॉय कोण? असेल याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Ankita Walawalkar | Instagram

NEXT: Nikki Tamboli चे हे फोटो नाही पाहिले मग काय पाहिलं?

येथे क्लिक करा...